वाट त्याची पाहाताना...
वाट त्याची पाहाताना... नखशिखांत त्याला न्याहाळणारी ती आजकाल फार तिचा गुंता होतो या न् त्या मार्गाने दुरावा दोघातला वाढत जातो नीट बघता ही येत नाही असा हिरमुसला उगाचच सुर तिचा होतो अवतीभवती पण नजरेआड कुणास ठाऊक तो कुठे दडून बसतो मान-मर्यादा सारेच अडते त्याला पाहाता सारे भान हरपते दोन शब्दांसाठी त्याच्या मन तिचे ही हरखते फुलापरी फुलणे तिचे कदाचित त्याला कळूनही न कळते सहवास त्याचा क्षणाचा स्मरता तिच्या गाली लाज दाटून येते म्हणते मन हे होणे नाही तरीही दुर साद जाते माहीत असूनि उत्तर येणे नाही......................... अनु Love an undecided emotion more than a feeling for someone we confide in...In today's Era we see stories and poems about one-sided love is about how boys go through it... So, here's a girl's version when she falls in love but unfort...